महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी "अ" श्रेणी प्राप्त कृषी तंत्र निकेतन


कृषी डिप्लोमा कोर्स
आमच्या विद्यालयात कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.
अभ्यासक्रम : आधुनिक कृषी तंत्रज्ञान आधारित कृषि तंत्र पदविका हा अभ्यासक्रम शिकविला जातो.
पात्रता : एस. एस. सी. - १० वी , किंवा १२ वि. उत्तीर्ण ,समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विध्यार्थी पात्र राहील.
अभ्यासक्रम कालावधी : २ वर्ष , मराठी माध्यम.

Download Pamphlet

ठळक वैशिष्टे
• शाळेतील सुविधा :- विद्यार्थ्यांसाठी
• मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह व मेस व्यवस्था
• ६० खोल्यांसह आधुनिक सोयीसुविधा व भव्य इमारत
• अनुभवी व कुशल प्राध्यापक
• भव्य क्रीडांगण व क्रीडा साहित्य उपलब्ध
• परिसर स्वच्छता व बाग बगिचा
• स्वतंत्र संगणक कक्ष व इंटरनेट सुविधा
• विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर भर

आधुनिक प्रयोगशाळा
• शासन मान्य माती व पाणी तपासणी प्रयोगशाळा (नोंदणी क्र. JDA/JL/P.STL-5/2009-10 दि. 29-6-09)
• कीड व रोग तपासणी प्रयोगशाळा

विद्यालयातील विविध उपक्रम
• आधुनिक गोठा व्यवस्थापन व गो शाळा
• आधुनिक दुग्ध व्यवसाय प्रकल्प
• बायोगॅस पासून ऊर्जानिर्मिती
• आधुनिक गांडूळखत व व्हर्मीवॉश उत्पादन प्रकल्प
• निमार्क व दशपर्णी अर्क उत्पादन प्रकल्प
• कंपोष्ट खत उत्पादन व सेंद्रिय शेती प्रकल्प
• जैविक कीटकनाशके, रोगनाशके उत्पादन प्रकल्प
• रोपवाटिका व्यवस्थापन प्रकल्प
• फळबाग, भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प

आगामी योजना व प्रकल्प
• हरितगृह तंत्रज्ञान
• रेशीम उत्पादन प्रकल्प
• आळिंबी उत्पादन
• मधुमक्षिका पालन
• विद्यार्थी ग्राहक भांडार