रोप वाटिका



शेड नेट हाउस : १७मी x ३१ मी. चे ५०० घ. मी.
सर्व प्रकारची फळझाडांचे कलमे / रोपे तयार करणे.
रोपवाटिकाचे व्यवस्थापन व नियोजन करणे.
निवडक शोभिवंत पानांची व फुलांची कलमे / रोपे तयार करणे. प्रत्यक्ष कामाचे अनुभव व तांत्रिक ज्ञान दिले जाते.