फळ प्रक्रीया



संस्थेमध्ये कृषी आधारीत उद्योग अंतर्गत फळे व भाजीपाला प्रकल्प राबविला जातो. आवळा, लिंबू. टोमॅटो, बटाटा, केळी, पपई, आंबा, द्राक्षे, डाळिंब इत्यादी फळे व भाजीपाला यावर प्रक्रीया करून त्यापासून आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, आवळा सरबत, लिंबू लोणचे, टोमॅटो चटणी, केचअप, बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, जॅम, जेली इत्यादी विविध पदार्थ बनवून विक्री केली जाते.