बायोगॅस प्रकल्प - बायोगॅस पासून उर्जा निर्मिती



अपारंपरिक उर्जास्त्रोत पासून उर्जा निर्मिती करून वीज टंचाई ची तुट भरून काढता येते.
व्यास ५.२० मीटर, उंची ४.२५ मीटर फ्लोटिंग टॅंक व्यास ५ मीटर क्षमता ४५ क्युबिक मीटर
१५ केव्ही. जनरेटर चालवून तयार होणाऱ्या उर्जेवर
१० H.P मोनोब्लॅक पंप ५ तास चालवणे शक्य गॅस स्टोरेज करण्यावर प्रयोग चालू आहे.