शासन मान्यता प्राप्त माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा



शासन मान्यता प्राप्त प्रयोगशाळा
माती - आमा विमा निर्देशांक, क्षारता सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, पालाश इ. तपासणी करून आवश्यक अन्नद्रव्य देण्याची शिफारस केली जाते.
क्षमता - ४००० नमुने वार्षिक तपासणी केली जाते.
पाणी - सामू विद्युत वाहकता, कॅटायन अनायन सोडियम स्थिरीकरण गुणवत्ता तपासणी.
क्षमता - ३००० नमुने वार्षिक तपासणी.