दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन प्रकल्प



१. ५० दुभत्या गाई राहतील एवढा टेल टु टेप पद्धतीने बांधलेला प्रशस्त गोकुळगोठा.
२. जनावरांना वर्ष भर वैरण  पुरेल एवढा चारा साठवण करता येईल एवढे गोडाऊन दुग्ध व्यवस्थापन विषयी पूर्ण व्यवसायीक शिक्षण दिले जाते.