शेतमाल प्रक्रिया उद्योग प्रकल्प / फळबाग लागवड

शेतकऱ्याने उत्पादित केलेलं माल सरळ मार्केट मध्ये विकण्यापेक्षा प्रक्रिया करून ग्राहका पर्यंत पोहचविला तर त्यापासून शेतकऱ्याला दाम दुपटीने पैसा मिळू शकतो. बेरोजगारास रोजगार मिळतो. ग्राहकाची गरज भागेल त्या उद्देशाने व्यवसायीक शिक्षण दिले जाते. संस्थेच्या प्रक्षेत्रावर खालीलप्रमाणे फळबागांची लागवड केलेली आहे.

अ.नं. फळपिक क्षेत्र फळझाडांची संख्या वाण
१) मोसंबी १.६० हे४४४न्युसेलर
२)आवळा २.२० हे.६१०नरेंद्र ७
३)आंबा २.०० हे.२००केशर
४)संत्रा ०.२० हे.५५किन्नो
५)पेरू ०.२० हे.५५लखनौ ४९
६)सीताफळ ०.२० हे.६२बालानगर
७)नारळ ४०बाणावली