दशपर्णी अर्क उत्पादन प्रकल्प

१. सीताफळ २. करंज ३. गुडवेल / धोतरा ४. घानेणी ५. कन्हेर ६. रुई मंदार ७. कडुलिंब ८. पपई ९. निर्गुळी १०. वन एरंड

अशा विषारी अंश वनस्पतीच्या पाल्यापासून  तयार केले जाते त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी कीड व्यवस्थापन करता येते.